Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कठिणशब्दांचा कोश. ३ कदन्न-ना. निकृष्ट अन्न, वाईट अन्न. कदर-ना. कठोर मनोवृत्ति, विसघिस, बारकाई, जाण, जाणीव *दर-वि. ज्यांत पुष्कळ काट आहे असा, कपटाने भरलेला, अल-ना. ( सं. दार शब्दाप्रमाणे हा फारशी शब्द नेहमीं पलिंगी अनेकवचनी चालतो.) बायको, स्त्री. कर्षण-ना. अपकर्ष, गरीबी. कृशत्व, नांगरणे. झाला अथवा कला -ना. जिवलग, आवडता, काळीज कलम कर-ना. तोडणे, कलेवर-ना. देह, शरीर. । ॐालयापन-ना. वेळ दवडणे. बैंकेया ने. कर्म, शपथ, कृतज्ञबुद्धि दिल-वि. वाकडा, लबाड, ठग, कपदी. अस–ना, निन्दा, गह, कुदळी. कुशाशद्धि-ना. सूक्ष्मबुद्धि. युद्ध-ना. गनिमीयद्ध, छापा, कपटयुद्ध ई-ना, ( कृषिदि )-शतकी आदिकरून. -ना. अड, ( कोरड फटणे ) = असुड वाज कोट–ना. द्रव्यबल, -ला• कुटिलता, लबाडी, लुचेगिरी. . चुदाइल-वि. प्रसन्नचित्त. अनंदी, प्रहृष्ट. नु : तानुगतिक-वि. एकाचे चिर गब्यमान-वि. जाणण्याजोगा. गर्हणीय–वि. निन्देस पात्र

  • वि. एकाचे आचरण पाहन त्याप्रमाणें जा करतो तो.

थेच–वि. गाँवळ, विषयलंपट, विषयासक्त अर्णवाल्य-ना. गणप्रकर्ष, बहुत गुणांचा समुच्चय, अरुलाघव-ना. लहान भाडेपणा, तारतम्यभावः