Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| २६३ ७ वे. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. । बैडालें व्रतिकांस व बकेव्रतिकांस सर्व प्रकारच्या दानाची धर्मशास्त्राने निषेधे सांगितला आहे, आणि ज्यांचा शब्दानेही आदर करू नये, ह्मणून सांगितले आहे, त्यांस आग्रहपूर्वक अनसतर्पण करावे हे नीट नाहीं. अशा अनदानापेक्षा वापीकूपतटाकादि शाश्वत व लोकोपयोगी धर्मकृत्य करणे, किंवा स्वदेशास ऊर्जितदशा यावी लंणून प्रस्तुतकालीं अत्युपयुक्त असणान्या ज्या राष्ट्रीयशिक्षणादि संस्था त्यांस द्रव्यसाहाय्य करणे फार बरें. १ बैडालंन्नतिकलक्षण, यस्य धर्मध्वजो नित्यं स्वराड़ध्वज इच्छितः । चरितानि च पापानि वैडाले नाम तं विदुः ।। स्मृतिरत्नाकर चमध्वजी सदा लब्धछाग्निको लोकदंभकः । वैडालन्नतिको ज्ञेय हस्रः सवभिसारकः ॥ १९५॥ मनुः अ. ४ । २ बकवतिकलक्षणः अधादृष्टिनैष्कृतिकः स्वार्थसाधनतत्परः । शठ मिथ्या विनीतश्य बकव्रतचरो द्विजः ॥ १९६ ।। मनु. अ. ४. | ३ नवार्यपि प्रयच्छेत्त बैडालन्नतिके द्विने । न बकवतिके विप्रे ना वैवविदिधर्मवित ॥ १९२ ।।मनु, अ०४ त्रिष्वप्यतेषु सत्तं हि विधिनाप्यर्जितं धनम् । दातुभवत्यनर्थाय पत्राचातुरेव च ॥ १९३ ।। मनु. अ. ४ ये वकन्नतिनो विप्ना ये च माजलिंगिनः । ते पतत्यंधतामिने तेन पापेन कर्मणा ॥ १९७ ।। मनुः अ० ४ ४ ऐहिकान्चक्रवृत्तींश्च वाइमात्रेणापि नार्चयेत् ॥ ( असैहो एक वचन भहे. )