पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ४७ ण्याची आवश्यकता नाहीं सोयी करितां पहिला प्रश्न एकी कडे ठेवून, दुसन्या प्रश्ना संबंधाने ज्या गोष्टी विषयी शंकरा'चार्य व रामानुजाचार्य यांच्या मध्ये मतैक्य आहे, त्यां पैक मुख्य गोष्टींचे या निबंधाच्या प्रस्तुत भागांत विवेचन कर ग्याचा प्रयत्न केला आहे. | ( ५) | ब्रह्म ह्मणजे काय, व ब्रह्माचा जीवाःम्या व जगाशी संबंध कोणता ? या प्रश्ना संबंधानें शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांनीही असे प्रतिपादन केले आहे की, या प्रश्ना संबंधाने माहिती मिळण्याला दुसरे कांहीं साधन नसश्या मुळे, ती श्रुतग्रंथांतूनच मिळविली पाहिजे. शंकराचार्यांनी या गोष्टीचे प्रतिपादन केले आहे ते असे:---. या स्लॅबंधाने शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेला पहिला सिद्धांत असाः-शास्त्र--हेतुत्वात् धर्म-अधर्म–विज्ञानस्य । अयं धर्मः अयं अधर्मः इति शास्त्रं एव विज्ञाने कारणम् । अतीन्द्रियत्वात् तयोः । अनियत-देश-काल-निमित्तत्वात च । यस्मिन् देशे काले निमित्वे च यः धर्मः अनुष्ठीयते। सः एव देश-काल-निमित्त-अन्तरेषु अधर्मः भवति ।। तेन शास्त्रात् ऋने धर्म-अधर्म-विषयं विज्ञानं न कस्यचित् अस्ति ।। ( शारीरकभाष्य, ३॥ १।२५ ) झणजे, * धर्मविषयक आचरण कोणते व अधर्मविषयक आचरण कोणते, हे समजण्याला धर्मशास्त्रच एक साधन आहे. प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने धर्मा विषयी किंवा अधर्म विषयी ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. कारण, एकतर, प्रत्यक्षादि प्रमा शांचे ते विषय नव्हत, आणि दुसरे असे की, स्थळ, काळ,