पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ वैदिक तत्त्वमीमांसा हि औपनिषदः शब्दः विद्यातः पुरुषार्थ ब्रुवन्, ‘ब्रह्मविद् आप्नोति परम्'।....* तं एवं विद्वान् अमृतः इह भवति, न अन्यः पन्थाः विद्यते अयुनाय'....॥ ( श्रीभाष्य, ३।४।१ ) ह्मणजे, * आतां या प्रश्नाचा विचार केला पाहिजे कीं, विद्येच्या योगाने पुरुषार्थ प्राप्त होतो, किंव विद्या ज्याचे अंग किंवा साधन आहे अशा कर्माचरणाच्या योगाने पुरुषार्थ प्राप्त होतो ? भगवान् बादरायणांनी असे प्रतिपादन केले आहे की, विद्येच्या योगाने पुरुषार्थ प्राप्त होतो. कारण,-* ब्रह्मज्ञान्याला श्रेष्ठ पद प्राप्त होते; ६६ ब्रह्मविषयक ज्ञानानेच अमृतत्व प्राप्त होते, ते प्राप्त होण्याला दुसरें कांहींच साधन नाही,'–इत्यादि श्रुतिवचनां मध्ये विद्ये पासून पुरुषार्थ प्राप्त होतो, असा उपदेश केलेला आहे'. तत्र पूर्वपक्षी प्रत्यवतिष्ठते । न एतत् एवं, यत् विद्यात पुरुषार्थ==अवाप्तिः शब्दात् अवगम्यते इति । न हि ए: ६ ब्रह्मविद् आप्नोति परं ' इत्यादि-शब्दः वेदनात् पुरुषार्थअवाप्ति अवगमयति । कर्मसु कर्तृ-भूतस्य आत्मनः याथात्म्यबेदन-प्रतिपादनपरत्वात् , अतः कर्तुः संस्कार-द्वारेण विद्यायाः क्रतु-शेषत्वात् । ....अतः विद्यायाः क्रतुशेषत्वात् न अतः पुरुषार्थः । ....कर्मणः एव फलं इति अवगम्यते ।। विद्या तु कर्म-अंग इति ॥ ( श्रीभाष्य, ३।४।२-७ ) झणजे, ' यावर कर्मवादी असे ह्मणतो की, विचे पासून पुरुषार्थ प्राप्त होतो असा श्रुती मध्ये उपदेश केलेला आहे, असे प्रतिपादन करणे ठीक नव्हे. ६ ब्रह्मज्ञान्याला परमार्थ । प्राप्त होतो, इत्यादि श्रुतिवचनें विद्येच्या योगाने पुरुषार्थे। प्राप्त होतो, असा उपदेश करीत नाहीत. कारण ती उपनि