पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ४१ निष्ठामात्रात् एव केवलात् कैवल्यं न प्राप्यते एव । किं तर्हि अग्निहोत्रादि-श्रौत-स्मार्त-कर्म-साहतात् ज्ञानात् कैवल्यप्राप्तिः इति सर्वासु गीतासु निश्चितः अर्थः इति । तत् असत् ।"०"ताशास्त्रे ईषत्-मात्रेण अपि श्रौतेन स्मातेन वा कर्मणा आत्मज्ञानस्य समुच्चयः न केनचित् दर्शयितुं शक्यः । ....गीतासु केवलात् एव तत्त्वज्ञानात् मोक्षप्राप्तिः, कर्म–समुचितात्, इति निश्चितः अर्थः ॥ ( गीताभाष्य, २।१० ) ह्मणजे, ' असे एक मत आहे की, सर्व कर्मचा त्याग करून केवळ आत्मज्ञान-निष्ठारूप धर्माचे अनुसरण केल्याने मुक्ति प्राप्त होत नाही; तर आत्मज्ञान मिळवून, श्रुति-स्मृती मध्ये उपदिष्ट जें अग्निहोत्रादि कर्म, ते आचरिल्याने मुक्ति प्राप्त होते, असा गीते मध्ये सर्व ठिकाणी उपदेश केलेला आहे. परंतु हे मत असत्य आहे. कारण श्रुति-स्मृतींनी उपदिष्ट जें कर्माचरण याचा व आत्मज्ञानाचा समुच्चय करण्या विषयी गीते मध्ये कोठे तरी चुकून देखील उपदेश केला आहे, असे कोणीही दाखवू शकणार नाही. कर्माशी समुचित अशा आत्मज्ञा नाने नव्हे, तर केवळ आत्मज्ञानाने,-आणि आत्मज्ञानाने मात्र,-मुक्ति प्राप्त होते, असे गीते मध्यें निश्चितपणे प्रतिपादन केलेले आहे.' । कैवल्य–फले हि ज्ञाने प्राप्ते,'फल–अन्तरे तत्साधन-भूतायां वा क्रियायां अर्थिव-अनुपपत्तिः । लू हि राज्य प्राप्ति-फले कर्मणि व्यापृतस्य, क्षेत्र-प्राप्ति-फले व्यापार-उपपत्तिः तत्-विषयं च अर्थित्वम् ॥ ( गीताभाष्य, १८६६) सणजे, ज्याच्या पासून मुक्ति प्राप्त होते