पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८०, वैदिक तत्त्वमीमांसा वात् च निःश्रेयस-आर्थभिः अनादरणीयत्वं उक्तम् । इदानीं पशुपति-पतस्य वेद-विरोधात् असामंजस्यात् च अनादरणी यता उच्यते । तत्-मत–अनुसारिणः चतुर्विधाः ।..... सर्वे च एते....निमित्त-उपादानयोः भेद, निमित्त कारणं क पशुपतिं चक्षते ॥ ( श्रीभाष्य, २।२।३६ ) ह्मणजे, ६ कपिल. कणाद आणि बुद्ध यांनी प्रतिपादन केलेली ( प्रधानवाद, परमाणुवाद, सर्वास्तित्ववाद, विज्ञानवाद, आणि शून्यवाद नामक) तत्त्वमीमांसाविषयक मते असयुक्तिक व श्रुतीच्या विरुद्ध असल्या मुळे,आपणांला मुक्ति प्राप्त व्हावी अशी ज्या मनुष्यालाः इच्छा असेल त्याने त्यां पैकी कोण त्याही मताचा स्वीकार करिलां नये, असे आह्मी येथ पर्यंत प्रतिपादन केले. आतां. अखें प्रतिपादन करावयाचे आहे. क, पशुपलिवाद (ह्मणजे ईश्वस्कारणवाद) नामक ज मतः ते देखील असयुक्तिक आणि श्रुतीच्या विरुद्ध असल्या मुळे ते सुद्धां अग्राह्य होय. या मताच्या अनुयायांचे चारू ओ आहेत. परंतु ते सर्व असे मानतात की, जगाचे निमित्तकारण आणि उपादानकारण हीं परस्परांहून भिन्नस्वरूप असून, पशुपति ह्मणजे ईश्वर का त्याचे केवळ निमित्तारणा आहे..* | शंकराचार्यांनी या मताचे खंडन केले आहे, ते अर्सेः-- अतः; उत्तरं ऊच्यते ।....ईश्वरस्य प्रधान-पुरुषयोः अधिष्ठातृत्वेन्चर जगत्-कारणत्वं न उपपद्यते । कस्मात् । असा अंजस्यात् ।। किं पुनः असामंजस्यम् । हीन-मध्यम-उत्तमबर्षित, हिप्राणि-भेदान् विदधतः, ईश्वरस्य राग-द्वेषादि