पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६८ वैदिक तत्त्वमीमांसा उत्पत्ति-अर्थ कर्म न अणूनां संभवति, एवं महाप्रलये अपि विभाग-उत्पात्त-अर्थ कम न एव अणूनां संभवेत् ।। ने हि तत्र अपि किंचित् नियतं तत्-निमित्तं दृष्टं अस्ति । अदृष्टं अपि भोग-प्रसिद्धि-अर्थ, न प्रलय-प्रेसिद्धि-अर्थम् । इत्यतः निमित्त-अभावात् न स्यात् अणूनां संयोग-उत्पत्तिअर्थ विभाग-उत्पात्त-अर्थे वा कर्म । अतः च संयोगविभाग–अभावात् , तत्-आयत्तयोः सर्ग-प्रलययोः अभावः। प्रसज्येत । तस्मात् अनुपपन्न: अयं परमाणु-कारण-वादः ।। (शारीरकभाष्य, २।२।१२) ह्मणजे, “ या परमाणुवादा संबंधाने आमचे ह्मणणे असे कीं, परस्परांहून विभक्त अशा स्थिती मध्ये असणारे जे परमाणु, त्यांचा त्यांच्या मधील गतीच्याच योगानें संयोग होणे शक्य आहे. कारण आपला अनुभव असा आहे की, तंतु वगैरे वस्तूंचा परस्परांशी संयोग होतो, तो त्यांच्या मध्ये गति उत्पन्न होऊनच होतो. आतां कोणतीही गति झाली तरी ती कार्यरूप असल्या मुळे ती उत्पन्न होण्याला कांहीं तरी कारण विद्यमान असले पाहिजे. जर असे कांहीं तरी कारण विद्यमान नसेल, तर जिच्या योगानें परमाणूंचा परस्परांशी संयोग होईल अशी कोण (१) तत्र इति प्रलय-प्रयोजक-विभाग-हेतु -कर्म-उक्तिः ॥ ( आनंदगिरि ) ( २ ) धर्म-अधर्मरूप अदृष्टस्य सुख-दुःख-अर्थत्वेन सुखदुःख-शून्य-प्रलय-प्रयोजकत्व-अयोगात् न अदृष्ट-निमित्तेन कर्मणा । विभागः संभवति ॥ ( गोविंदानंद ) यद्यपि शरीरादि-प्रलयऔरंभ अस्ति दुःख-भोगः, तथापि असौ पृथिव्यादि-प्रलये न अस्ति ॥ ( वाचस्पति )