पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ वैदिक तत्त्वमीमांसा ह्मणजे असत्-रूपच असला पाहिजे. ज्या प्रमाणे कोणत्याही भावरूप वस्तूची भावा पासून किंवा अभावा पासून उत्पत्ति होणे शक्य नाही, त्या प्रमाणेच तिची स्वतः पासून किंवा दुस-या कोणत्याही वस्तू पासून उत्पत्ति होणे शक्य नाहीं. कारण, एकतर, स्वतः पासून स्वतःची उत्पत्ति होणे ह्मणज आपण आपल्या डोकी वर उभे राहण्या सारखे आहे. आणि दुसरे असे की, स्वतः पासून स्वतःची उत्पत्ति होण्यांत कांहीं प्रयोजन नाहीं. अर्थात् , ती होणे शक्य नाही. तसेच, कोणत्याही भावरूप वस्तुची तिच्याहन भिन्न अशा वस्तू पासून उत्पत्ति होणे शक्य नाही. कारण तसे होणे शक्य असेल तर, भिनव हा इतर " मध्ये साधारण धर्म असल्या मळे, तिची उत्पाते दुसन्या पाहिजे त्या वस्तू पासून होईल.-ह्मणजे पाहिजे ती वस्तु पाहिजे त्या वस्तू पासून उत्पन्न होईल. परंतु असे होणे शक्य नाही. या वरून असे सिद्ध झाले की, जर असे कांहीं विद्यमान असेल, तर त्याची उत्पात " असणं शक्य नाही. आणि त्याची उत्पत्ति झालला " मुळेच त्याचा नाशही होणे शक्य नाहीं, ह्मणजे जे काही आहे ते शून्यरूप किंवा अभावरूप आहे. आणि ज्या अथा ज़ कांहीं आहे ते अभावरूप आहे. त्या अथा उ नाश, सत , असत , इत्यादि जे आपल्या अनुभवाच । ते केवळ भ्रांतिरूप होत. कोणी कदाचित् असे ह्मणले ? ज्या अर्थी केव्हाही जो भ्रम उत्पन्न होतो तो कोणत्या | ( १) स्वसत्ता हि उत्पत्तेः प्रयोजनं, पूर्व एव सत्त्वात् । उत्पत्त्या प्रयोजनम् ॥