पान:वेरुळ.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ३ ]. सौंदर्य.

 या लेण्यांतील कला-कौशल्याचें काम अगदी अप्रतिम आहे. मोठमोठीं भव्य चित्रे अत्यंत अवघड जागीं प्रमाणबद्ध आणि मोठ्या सफाईनें कोरलेली व काढलेली पाहून जगांतील सर्व लोक तोंडांत बोटे घालतात. याबाबद दोन पाश्चात्य ग्रंथकारांचे उतारे खाली दिले आहेत, त्यांवरून नास्तिकांचीसुद्धां खात्री हाईल अशी उमेद आहे.

 Mr. Griffiths, the Principal, Bombay School of Arts says about

Ajanta :-

 "The artists who painted them were giants in execution. Even on the vertical sides of walls some of the lines which were drawn with one sweep of the brush struck me as very wonderful but when I saw long delicate curves drawn without faltering with equal precision upon the horizontal surface of a cei'ing where the difficulty of execution is increased a thousandfold, it appeared to me nothing less than miraculous ".

Indian Antiquary, 1874, Volume III, Page 26.
Indian Sculpture and Painting by Havell, Page 171.


 Mr. Havell says about the sculpture of Ellora.

 “The whole execution shows an extra-ordinary command of glyptic technique not only in grouping a composition of line but in the powerful and subtle treatment of the varied gradations of relief ".

Indian Sculpture and Painting, Page 64.

 "The carvings on the base of the Nanlapur at Ellora show Indian sculpture at its best."

Himalayas in Indian Art, Page 27.


[४]. भव्यपणा.

या लेण्यांतील दिवाणखाने, खांब, चित्रे वगैरे गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांच्या भव्यपणाची कल्पना होणार नाहीं. सामान्य माणसाचें पाऊल एक फुटाचें असतें तेथें लेण्यांत दोन फूट नऊ इंच पावलांचे पुतळे प्रमाणशीर कोरलेले आहेत. तसेंच सामान्य माणसाची उंची सहा फूट असते त्याऐवज सोळा ते वीस पंचवीस