या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीत कथानकाचा थाट पारंपरिक असला, तरी चिंतनमात्र खचितच यंत्रयुगोत्तर आहे.
_______________________________________________________________________________________________________
• एकलकोंडा (कादंबरी)
लेखक - आनंद यादव
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - १00 किंमत १२ रु.
वेचलेली फुले/१८