पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चंदनाच्या चितेवर त्यांना लाभलेली चिरशांती... चित्र विश्रांती... तो एक विकल करणारा सूर्यास्त होता; पण त्या सूर्यास्ताने भविष्यात अनेक सूर्य जन्माला घातले. आजही कोल्हापूरचे सांस्कृतिक संचित तसेच वृद्धिंगत होत आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/१०८