पान:विश्व वनवासींचे.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉ. भास्कर गिरधारी यांचे प्रकाशित ग्रंथ

१) अभिव्यक्ती / प्रस्तावना : वि.वा. शिरवाडकर / १९७७

२) आलेख / १९८१

३) मराठी शुद्धलेखनाचा मार्ग / १९८५

४) मराठी साहित्यातील ययाती : प्रस्तावना : डॉ. गो.के. भट / १९८९

५) साप्ताहिक 'करमणूक'/प्रस्तावना : डॉ. भालचंद्र फडके / १९९१

६) कर्ण आणि मराठी प्रतिभा / १९९२

७) पंडिती साहित्य / १९९२

८) आरसा : आदिवासी जीवन शैलीचा / प्रस्तावना : केशव मेश्राम /२००४

९) मराठी लेखन शुद्धी/प्रस्तावना : डॉ. राजाभाऊ गायधनी/ २०१२

१०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : जनजागरण कार्य / २०१६

* महाभारत आणि मराठी ललित साहित्य: प्रस्तावना : राम शेवाळकर (अप्रकाशित) संपादित लेखन

११) पीएच.डी. प्रबंध : रुपरेषा आणि निष्कर्ष (१९८०)

१२) महाभारतातील दुर्गास्तोत्र (१९८२)

१३) नामदार गो.कृ.गोखले: जीवन परिचय (१९८३)

१४) मध्ययुगीन वाङ्‍‍मय प्रवाह (२००२)

१५) चळवळ्या माणूस (२००३)

१६) वनवासी कोकण शब्दकोश (२००४)