पान:विवेकानंद.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


अनंतरूपांनीं तोच एक प्रकाशत आहे. हें आत्मैक्य सर्वत्र अनुभवणें हेंच ध्यानांचें साध्य आहे. श्रीयाज्ञवल्क्यांच्या मनांत मैत्रेयीला जें कांहीं सांगाव- याचें होतें तें हेंच.