पान:विधवा दुःख निवेदन.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१४] किती जातात ते तुमचे तुह्मांला माहीत. बुट्टीभर पेरून मूठभर उगवतें त्याप्रमाणे तुमचे खर्चाचा फायदा आहे. तरी त्यांतच आनंद मानून तोच धंदा जारीने चालविला आहे. मात्र समजून ठेवा की आपले दरवाज्यांत पुष्कळ भिकाऱ्यानी गोंधळ करून सोडला. आणि एखादा धरणी घेऊन बसला की भीक घातल्याशिवाय मी जाणार नाही. बसला ह्मणून आपण नोकराला आज्ञा देतो की मुठभर घाल. पण ती मूठ मरून घेऊन आपल्या समुदायांत जाऊन आनंद प्रदशित करितो की आपल्यावर यजमानाची कृपा आहे. आज इतकी मिळाली, उद्यां आपण जे मागू ते मिळेल ह्मणून आशेनं आनंद मानून घेणे ह्मणजे मोठी चूक आहे. कारण पुन्हा त्यांचे दरवाज्यांत जातांच त्रासानं एखाद्या हलकट नोकराकडून ढकलून खड्डयांत पडण्याची वेळ यत. आणि प्रसंगी पडून प्राण जाण्याची वेळ येते; नी केव्हां केव्हां प्राणांतही होतो; परंतु यजमानावर कोणाची फिर्याद चालणार ? ह्मणून आपल्यांतच कलकलाट करून गप्प रहातात. किंवा तुमचे कलकलाटामळे आंवळा देऊन कोहाळा नेतात. व आपले कर्तव्य ते मुकाट्यानं करून घेतात तुझी मात्र ईर्षा, काही हौसेनें भूमि निधन करून सोडली. आणि कफल्लक होण्याची वेळ आली असो. आतां वाचकहो, माझ्या ह्या अनधिकारी बोलण्याचा तुझांला राग येईल. पण मी हे तुमाला ह्मणत नाही. तुमचा जो उद्योग चालला आहे तो अगदी योग्य आहे; पतात तुम्ही मात्र आपले कर्तव्य टाळे आंवळा देऊन