पान:विधवा दुःख निवेदन.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१२] तर मला घरांतून जा म्हणून सांग. मात्र असली बालट घेऊन बोलू नको. माझे रहाण्याने जर तुझा असा परिणाम झाला असेल तर मी आनंदानं जाते. माझं एक जिवाचं काय ? कुठंतरी पोट भरीन तूं बरी हो आणि तुम्ही उन यता खुशाल नांदा. मी घरांतून जावं एवढ्यासाठी इतका अनथे नको होता. म्हणून मी सांगते मी आणलेलं खा ना घरा हा लवकर. असी पुष्कळ तिने प्रार्थना केली पण ऐकतो कोण ? मग हळूहळ तंटा सुरू झाला ना गडा प्यांकडून किंवा शेजाऱ्याकडून करून घेतं. पण Hd भाषण करणार नाही व तिला सांगणार नाही. व चहाड्याहा सुरू झाल्या. घरांत पहात नाही, कांहीं काम करत नाही. च जर बालत नाहीं नी दुसऱ्याकडून करून घेत; तर पाहील काय? व करील काय? हे शंभूरावाना कल कळणार? बायको सांगते ते खरं. कुटुंबांतील 43 बरावर बायको कशी वागते हे नवऱ्याला कधी समनणार नाही, कारण नवऱ्याशी बायकोचे वर्तन फार निष्कपटपणाचे असते म्हणून बायको जर अगदी खरं वाटे. असो. ह्याप्रमाणे शंभरावांचा रागही। नजरेस पडूं लागला. नी केव्हां केव्हां ते म्हणूं लाग झालो का मक्तेवार ? अगदी मक्त्याने काम करा, ५ अधिक होईल असं घालून पाडून बोलत; परंतु २ बोलण्यावर भिकूनें कधी उत्तर दिले नाहीं नी पण पुढ राहिली नाही त्यामुळे पार्वतीबाईचा चहा चालला होता विांचा रागही भिकूचे त म्हणूं लागले की म करा, एखादं लित; परंतु शंभूरावाचे हानी पण पुढे उभीही चहा चालला होताजे सांग