पान:विधवा दुःख निवेदन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०] आणि हे मनुष्य आपल्यावरच अवलंबून आहे. व आपल्या खेरीज याला गत्यंतर नाही, असे मनांत येऊन अभिमान वाटतो. त्यांत बायकांना फार; मी ह्मणून करते. माझे शिवाय कोण करणार? मिळविणारा कांहींच बोलत नाही कारण त्याना वाटतं की माझें कर्तव्य आहे. याप्रमाणे पार्वतीबाईना अभिमान वाटून भिकूला यःकश्चित् समजू लागल्या. नी खा, जेव, वासपूस सर्व सोडून जरा कुर. कुर करूं लागल्या की शहरची वस्ति; खर्च का थोडा लागतो ? आमी दोघे तिघे बसून गप्पा ठोकतो; त्या करितां जाऊं. एकवेळ मी करीन व एकवेळ त्या करतील. पाणी चावीचं बाकी काम कसलं ? शाग्रीत नको नी कांहीं नको. शंभूरावाचे मनांत शाग्रीत ठेवण्याचा होता तरी ह्या रिकाम्या ह्मणून झालं नाही. आतां बायकोनं सांगितलं तरी गैरशिस्त वाटलं नाही. कारण तोही खर्च ह्मणून ते तसंच करा ह्मणाले. पण घरांतील सर्व भिकूवरच पडे कारण आजी मातारी. आतां वहिनी नेहमी कण्हत कुंथत आजारी. त्यांत मुलाचे सुश्रूषेखाली मुळीच फावत नसे. दोनप्रहरा शंभूराव स्नानाला आले ह्मणजे त्यांचं पाट पाणी करून वाढलं की झाल्या मोकळ्या. असं दुसरं काम केलं कल नाही नाही, तसेंच संध्याकाळी कचेरीहून आले ना स्वय पाक झाला का असे विचारून आंत यायचं. नी वन्स ने सू सोवळं ? झालं का? हो. नेस भात झाला ह्मणजे बाका पाट पान मांडून तयारी असली झणजे खूप ।