पान:विधवा दुःख निवेदन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ ] कारण ती माहेरचे कोणी तरी आणून ठेवण्याचा बेत करीत होती. आपण नवऱ्याला ह्मणून दाखवी की, तुमची मनुष्य तुझाला पाहिजेत मला नको का माझी ? माझं इथं कोण काळजीचं; मला काय उपकार; तुमच्या मनुष्यासाठी मला इथं राबावं लागतं. पण हा विचारा कर्लोकाय आईला व बहिणीला कुठं घालवील ? बहिणीचे सासरी तरी काही नाही. भावाकडे घालवावी तर त्यांची मिळकत थोडी ह्मणून ते बायकोचं बोलणं सोशीत व तिला ह्मणत तुमचीही मंडळी आणा, त्यांत काय आहे ! पत्र घाल; मी नको कुठं ह्मणतो. शंभुरावाची बहीण भिकू हिचा आणि पार्वतीबाईचा नेहमी तंटा. कितीजरी भिकूनें काम केले व कसे जरी के तरी हिच्या मनास ह्मणून येतनसे. मी ह्मणून तुह्मांला संभाळली, तुझी माझ्या घरी बरोबर काम करीत नाही; माझ्या मुलांबरोबर दुष्टपणा करितां, मूल तुमच्यानं बघवत नाहीं; असे ती उलट ह्मणतअसे. बरं असं ह्मणते ह्मणून ती मुलाना घेई व तिला थोडथोडी औषधे माहीत होती, ती केव्हां केव्हां आपल्या विचाराने घालीत असे. पण पार्वतीबाईची मी बिघडली की झालं. कसलं औषध घातलंन कोणाला ठाऊक ! माझें पोर बिबडून वाळून गेलं; पोर मजकडे सुद्धा येतनाही. काय औषध घातलंन की काय ओवाळून टाकलंन की काय चटुक केलन. नाहींग बाई मी आतां हिचं औषध घालणार, गांवचे वैद्य काहीं मेले नाहीत. कुणी झटले