पान:विधवाविवाह.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदार्थाचा संग्रह केला नाही ही कल्पना करितांच येत नाही. तर वेदांचा आशय जसा मनूने आपल्या सहितेत दाखविला आहे तसाच त्यांनीही आपआपल्या सहितांत दाखविला आहे. तर आतां मनचे प्राबल्य स्थापण्याकरितां त्याच्या स्मतीस वृहस्पतीने में कारण लावले आहे तेच दुसऱ्यांच्या ही स्मतीस असल्यास मनूच एक श्रेष्ठ आणि दुसरे सर्व स्मृतिकर्ते त्याहून कमी, हात्याचा सिद्धांत सयुक्तिक कसा लणतां येईल. ज्या गोष्टीमुळे एका ग्रंथास मुख्यत्व मानले तीच दुसऱ्या ग्रंथांस लागू असल्यास तेही ग्रंथ तसेच मख्य अवश्य मानिले पाहिजेत. सारांश, लोक सर्व ऋषींस सारखेच विद्वान व विचारशील असे मानतात, आणि त्या सानों ही आपआपल्या ग्रंथांत वेदार्थाचा संग्रह केला आहे. यास्तव त्या सर्वांचा एकसारखाच श्रेष्ठपणा मानिला पाहिजे सर्व ऋषींचा श्रेष्टपणा सारखाच मानिला पाहिजे हा माझाच एकटयाचा सिद्धांत नव्हे. पराशरसहिंतेवरील व्या. ख्येंत माधवाचार्याने असाच सिद्धांत केला आहे. तो असाः अस्तु वा कथंचिन्मनुस्मृतेः प्रामाण्यं तथापि प्रकतायाः पराशरस्मृतेः किमायातं तेन । नाह मनोरिव पराशरस्य महिमानं कचिद्वेदः प्रख्यापयात। तथा त्तदीयस्मृतेर्निरूपं प्रामाण्यम् । " अशा रीतीने मनुस्मृतीस प्रामाण्य असेल तर असे परंतु तेणेकरून प्रकृती पराशरस्मृतीस काय विशेष माना आहे. मनच्या श्रेष्ठपणा सारखा पराशराचा श्रेष्ठपणा वेदांत