पान:विधवाविवाह.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ कात्यायनकृताश्चैव प्राचेतसकृताश्चये । श्रुता ह्येतेभवत्प्रोक्ताः श्रुतार्थास्ते न विस्मृताः । अस्मिन् मन्वन्तरे धर्माः कृतत्रेतादिके युगे॥ "मनु, वसिष्ठ, कश्यप, गर्ग, गोतम, उशना, अत्रि, विष्णु, संवर्त्त, दक्ष, अंगिरा, शातातप, हारीत, याज्ञवल्क्य, आपस्तंब, शंख, लिखित, कात्यायन आणि प्रचेता यांनी सांगितलेले धर्म तुज पासून मी ऐकले आहेत व ते सार्थ ऐकलेले धर्म मी विसरलो नाही. ते धर्म सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांतले होत." माधवाचार्याची व्याख्या. इदानी परिशिष्टं बुभुत्सितं पृच्छति । "जे धर्म त्यास समजून व्यावयाचे त्यांविषयी पुसतो." पराशरसंहिता. सर्वे धर्माः कृते जाताः सर्वे नष्टाः कलौयगे। चातर्वर्ण्यसमाचारं किंचित् साधारणवद ॥ "सत्ययुगांत सर्व धर्म उत्पन्न झाले आणि कलियुगांत ते सर्व नष्ट झाले. या करितां चारोवांचे ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांचे ) साधारण असे काही धर्म सांग.' . माधवाचार्याची व्याख्या. विष्णुपुराणे, वर्णाश्रमाचारवती प्रवृत्ति न कलौ नणाम् । आदिपुराणेऽपि, यस्तु कार्तयुगे धर्मो न कर्त्तव्यः कलौयगे । पापप्रसक्तास्त यतः कलौनार्यो नरास्तथा ॥