पान:विधवाविवाह.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पराशर संहिता. यदि जानासि मे भक्ति स्नेहाद्वा भक्तवत्सल । धर्म कथय मेतात अनुग्राह्योह्यहं तव ॥ "हे ताता, तुला भक्ताविषयों प्रेम आहे. तं जर मा. झी भक्ति जाणत असशील आणि मजवर तझी माया असेल तर तं मला धर्म सांग. मी तुझ्या प्रसादास पात्र आहे.' अशी व्यासाने पित्यास विनंती केली. माधवाचार्याची व्याख्या. नामन्ति बहवो मन्वादिभिः प्रोक्ता धर्माः तत्र को धर्मो भवता बुभुत्सित इत्याशंक्य बुभत्सितं परिशेष यितुमुपन्यस्यति ॥ मन व दुसरे स्मृतिकर्ते यांनी सांगितलेले वहुत धर्म मभित आहेत, त्यांतला कोणता धर्म जाणण्याची तझो हा आहे असें कदाचित् पराशर विचारील अशी व्यासाच्या मनांत आशंका येऊन ज्या ज्या धर्माचे अध्ययन सापर्वीच केले होते त्या सर्वांचा उल्लेख करून जो ध. म जाणण्याची प्रस्तुत इच्छा आहे तो शेवटी सांगावा अशा अभिप्रायाने उपक्रम करितो.', पराशरसंहिता. श्रता मे मानवा धर्मा वासिष्ठाः काश्यपास्तथा। गार्गेया गौतमाश्चैव तथाचौशनसाः स्मृताः । अत्रविष्णोश्च सांवग दाक्षा आङ्गिरसास्तथा । शातातपाश्च हारीता याज्ञवल्क्यास्तथैवच ॥ आपस्तम्बकृता धाः शङ्कस्य लिखितस्यच ॥