पान:विधवाविवाह.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एवकारेणान्यस्मारो व्यावय॑न्ते । यद्यपि मन्वादयः कलिधभिज्ञास्तथापि पराशरस्यास्मिन् विषये तपाविशेष बलात् असाधारणः कश्चिदतिशयो द्रष्टव्यः । यथा काण्व माध्यन्दिन काठक कौथुम तैत्तिरीयादिशाखास काण्वादीनामसाधारणत्वंतद्वदत्रावगन्तव्यम् । कलिधर्म सम्प्रदायोपेतस्यापि पराशरसुतस्य यदा तद्धर्मरहस्याभि वदने संकोचः तदा किमु वक्तव्यमन्येषामिति । "माझ्या पित्यासच याविषयी विचारले पाहिजे, या ह्मणण्यावरून दुसरे स्मृतिकर्ते अगदी सोड़न द्या. वयाचे ( मणजे त्यांस याविषयी विचाल्न फळ नाही ) असा अभिप्राय मनु व दुसरे स्मृतिकर्ते कलिधर्म जाणणारे आहेत तरी काही विशेष तपाच्या प्रभावाने कलिधांविषयों परा. शरच प्रमुख आहे, असे समजले पाहिजे. जसे काण्व, माध्यदिन, काटक, कौथुम, तैत्तिरीय इत्यादि शाखांमध्ये काण्व व दुसऱ्या काही एकांसच प्राधान्य आहे, तसेच कलिधाविषयों दुसऱ्या सर्व स्मतिकत्यांमध्ये पराशरासच मुख्यत्व आहे असे जाणावे. कलियुगांतले धर्म व आचार सांगण्याविषयों समर्थत्वे करून अभिमत जो पराशराचा सुत व्यास तोच जर पराशर जीवंत असतां कलिधर्माचे तत्व सांगप्पास संकोच करतो तर दुसऱ्या ऋषींविषयों काय सांगावे.?" यावरून दिसते की, कलिधर्माविषयों मनु व दुसरे स्मृतिकर्ते यांमध्ये पराशर मुख्य आणि कलिधर्माविषयी त्याचीच स्मृति मुख्य.