पान:विधवाविवाह.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ नचाहं सर्वतत्वज्ञः कथं धर्मवदाम्यहम् ॥ अस्मत्पितव प्रष्टव्य इति व्यासः सुतोऽवदत् ॥ "ऋषींचे ते वाक्य ऐकून, ज्याच्या आसपास शिष्य बसले आहेत, जो अग्नि व सूर्य यांजप्रमाणे महातेजस्वी आणि जो श्रुति व स्माति यांत निष्णात असा तो ( व्यास ) म्ह. णाला मी सर्व गोष्टींचे तत्व जाणत नाही. मी (कलि) धर्म कसा सांगू? माझ्या पित्यासच या विषयी विचारले पाहिजे.' असें पराशराचा पुत्र व्यास बोलला. माधवाचार्याची व्याख्या. चाहमिति वदतो व्यासस्यायमाशयः । सम्प्रात कलि पच्छन्ते तत्र न तावदहं स्वतः कलिधर्मतत्त्वं जाजामि अस्मत् पितुरेव तत्र प्राविण्यात् अतएव कलो पामहाराः स्मता इतिवक्ष्यते । यदि पितुप्रसादान्मम नभिज्ञानं तर्हि सएव पिता प्रष्टव्यः । नहि मलवक्तार विद्यमाने प्रणालिका युज्यत इति । मी सर्व गोष्टींचे तत्व जाणत नाही' असे म्हणणाज्या व्यासाचा आशय असा की, तुम्ही मला कलिधर्म वि. चारतां; परंतु मी स्वतः कलिधांचे तत्व जाणत नाही. माझा पिताच त्यांत पारंगत आहे. ( या करितांच, पराशर स्मतीत सांगितलेले धर्म कलियुगांत आचरावे, असे पुढे सांगावयाचे आहे. ) आणि ज्या अर्थी त्यांचे ज्ञान मला पित्याच्याच प्रसादाने झाले आहे त्या अर्थी त्यांज विषयों त्या पित्यासच विचारावे. विषयाचा मूळचा वक्ता जीवंत असतां दुसऱ्या शिकणारापासून तो समजून घेणे हे रास्त नाही."