पान:विधवाविवाह.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ वचनाची वाचादत्त कन्यांसच लागू पडणारी व्याख्या के. ली तरी त्याची विवाह विषयक सगळ्या स्मतींशी एकवा. क्यता होत नाहींच. आणि एकवाक्यता करण्याचा हा मागं ही नव्हे. एकवाक्यता जरूरच असल्यास पुढे लिहि. ल्या प्रमाणे करावीः विवाहित स्त्रियांच्या विवाहाचा विधि अथवा निषेध कर. णारी जी काश्यपाची व इतर ऋषींची वचने त्यांत तो वि. धि अथवा निषेध अमुक युगांत समजावा असा विशेष उ. ल्लेख केला नाही. यावरून ते सर्व युगांस सारखेच लाग आहेत असे मानावे. परंतु प्रकृत विषयावर विधि नि बद्धया कलियगा करितांच केले असल्यास ते त्या य रितां विशेष नियम हटले पाहिजेत. तर प्रकृत वर केवळ कलियुगा करितां हे विशेष नियम आहेत क्षी याविषयांच्या सामान्य नियमांशी त्यांची एकवाक्य रणे मुळीच जरूर नाही; आणि ती करितां ही येणार, हा यणार नाही कारण, विशेष नियमाने सामन्य नियमाचा वाध होतो गोष्ट सर्वसंमत आहे. आतां कलियुगाविषयींच जेवले विशेष नियम असतील त्या सर्वांची परस्पराशी एक बार वा झाली पाहिजे हे मात्र जरूर आहे आणि कलियुगांत वि. धवाविवाह शास्त्रसंमत आहे अथवा शास्त्रविरुद्ध आहे याचा निर्णय होणे हे त्या एक वाक्यतेवरच आहे. ही कवाक्यता करण्यासाठी, कलियुगांत स्त्रियांच्या पुनर्विवाहाची निषेधक वचनें प्रथमतः लिहितों. ते त्या युगाक. तर प्रकृत विषया. नयम आहेत त्या प. त्यांची एकवाक्यता क