पान:विधवाविवाह.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचादत्त कन्येविषयीं मुळीच लावतां येत नाही. प. रागंदा झालेल्या पतीची वाट बायकांनी पाहण्याच्या मर्यादा, त्यांस मुले झाली असतील अगर नसतील त्या त्या मानाने निरनिराळ्या सांगितल्या आहेत. वाचादत्त कन्यविषयों हा नियम असता तर तिला मूल झाले असले अगर नसले, हे लणणे असंगत होईल. यावरून वरील वचन वाचा दत्त. कन्यांस लाग होत नाही हे अगदी निर्विवाद सिद्ध झाले. वरील पराशरवचन प्रत्यक्ष विवाहित स्त्रियां विषयों न योजतां ते वाचादत्त कन्यांविषयी योजण्याची खटपट कितएिक लोक करितात. त्याचे कारण असें: विवाहित स्त्रीच्या विवाहाचा निषेध करणारी का ने आहेत, तेव्हां पराशराचे वचन विवाहित स्त्रीच्या वाहाचा विधि करणारे असे म्हटले असतां वचनांचा, र विरोध येतो. तशीच वाचादत्त कन्यांचा विवाह पतींशी करण्याविषयी दुसरी वचने साधक आहेत. तो पराशराचे ही वचन त्यांज विषयींच लावले असतां विरो येत नाही. या करितां पराशराच्या वचनाचा अर्थ वाग्द. त कन्यांकडेच लावण्यासाठी काही लोक भांडतात. परंत माझे मणणे असे आहे की, विवाहित स्त्रीच्या विवाहाचा निषेध करणारी वचने आहेत तसेंच वाचादत्त कन्येच्याही विवाहाचा निषेध करणारे वचन काश्यपाचे आहे. ते असे: सप्त पौनर्भवाः कन्या वर्जनीयाः कुलाधमाः । वाचादत्ता मनोदत्ता कुतकौतुकमंगला। उदकस्पार्शता या च या च पाणगहोतिका । हित स्त्रीच्या वि. वचनांचा परस्प