पान:विधवाविवाह.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दाखवला आहे. यावरून माझा असा ग्रह झाला की, धर्मसंबंधी गोष्टींच्या वादविवादांत विरुद्ध पक्षाच्या मनुष्याविषयी हलकट भाषेने लिहिणे ह्मणजे विद्वत्तेचे प्रमाणच होय. कारण, असे नसते तर हा श्रेष्ठ व वयोवृद्ध मनुष्य ज्यास सर्वलोक उत्तम विद्वान असें ह्मणतात तो अशी गोष्ट कधी च करताना. 2. अस्तु, कोणत्याही प्रकारची उत्तरे असोत. ती देणार चे मजवर उपकार आहेत हे कबूल करून मी त्यांचे प्रसि द्धपणे मोठे आभार मानतो. माझ्या ग्रंथास उत्तरे देण्या तसदी ते न घेते तर असे दिसते, की विद्वान व वजनता लोकांस माझा ग्रंथ अगदीच तुच्छ व उत्तर देगा। योग्य असा वाटला असावा. परंतु त्यांच्या उत्तरांपास एवढे स्पष्ट समजते की मी जो विषय धरला केवळ धिःकारून सोडून द्यावा असा नाही देणारे स्तब्धच राहते तर माझा अगदी मनो असता. विधवाविवाह शास्त्रविरुद्ध आहे हे मित करितां लाग पडण्यासारखी जेवढी प्रमाणे व आधार होते तेवढे सर्व मोठ्या मेहनतीने शोधन का आपापल्या ग्रंथांत दाखल केले आहेत. आता विवाहास अनक प्रकारचा बाधके दाखविण्याशिल निराळ्या लाकांना अनेक प्रकारांनी आपली आज ना केली आहे. तेव्हां त्यांस विरुद्ध वाटण्यासारखे म्हणन जेवढे होते तेवढे सर्व संपले, असें अनमान कर ही चिंता नाही. या सर्व वाधकांचा तारतम्याने विचार या उत्तरांपासून निदान विषय धरला आहे ते नाही. हे उत्तर जादी मनोभंग झाल आहे हे सिद्ध करण्या व आधार मिळून नतीने शोधून काढून त्यांनी