पान:विधवाविवाह.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंतु बहुतेक उत्तरे देणारांस अशाप्रकारच्या विषयावर वादविवाद करण्याची रोति माहीत नाही, यामुळे फार वाई ट वाटते. कांहीलोक विधवाविवाह हा शब्द ऐकल्यानेच इतके रागावले की, त्यांचा सर्व विवेक गेला. आणि वादविवादामध्ये विवेक सुटल्यामुळे, प्रमेय जाणण्याकडे त्यांचे लक्ष्य पुरते लागले नाही, असे त्यांच्या उत्तरांवरून दिसून येते. कांही एकांनी त्याविषयाच्या साधकबांधकांचा विचार करण्याचे बुद्धिपुरःसर सोडून देऊन भलत्या सलत्या अप्रयोजक अनेक हरकती काढल्या. तथापि त्यांचा हल काही अंशी सिद्ध झाला. या देशांतील बहुत लोकांस शा. स्त्रांची माहिती नसल्यामुळे, शास्त्रीय वादविवादामध्ये वाहक प्रतिवादी या उभयतांनी आणलेली प्रमाणे व आधार पर तारतम्य पाहून कोणत्याही एखाद्या विषयाचे प्रमयेही ण्याचे सामर्थ्य स्वतः त्यांच्या आंगीं नाही. कोणी ही अप्रयोजक जरी एखादा अडथळा काढला तरी शयांत पडून अगदी गोंधळून जातात. कितीएकांस झा ग्रंथ वाचल्यांनतर, मी ज्या विषयाची वाटाघाटी आहे तो शास्त्रसंमत आहे असे वाटले; पण त्यावर लोकांनी कांहीं दूषणे काढतांच ती ही खरीशी वाटली. आणखी एतदेशीय पुष्कळ लोकांप्त संस्कृत भाषा येत नसल्यास संस्कृत वचनांचा अर्थ व त्यांचे तात्पर्य ही त्यांस पर समजत नाहीत; याकरितां त्यांचे भाषांतर देश भाषांत के तरच ती त्यांस समजतात. आणि असल्याप्रकारच्या वादविवादांतले प्रमेय त्यांस समजण्यास ते भाषांतरच कायतें