पान:विधवाविवाह.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृत्तस्वाध्यायसापक्षमघसंकोचनं तथा । प्रायश्चित्तावधानंच विप्राणांमरणांतिकम् ॥ संसर्ग दोषः पापेषु मधुपर्के पशोर्वधः ॥ दत्तौरसेतरेषांतु पुत्रत्वेन परिग्रहः ॥ शूद्रे दासगोपालकुलामित्रार्द्ध सोरेणाम् ।। भोज्यानता गृहस्थस्य तीर्थसेवातिदूरतः ॥ ब्राह्मणादिषुशूद्रस्यपक्वतादिक्रियापिच ॥ भग्वानपतनंचैव वृदादिमरणं तथा ॥ एतानि लोकगुप्त्यर्थं कलेरादौ महात्माभिः ॥ निवर्तितानि कर्माणिव्यवस्थापूर्वकं बुधैः ॥ "बहुत कालपर्यंत ब्रह्मचारी राहणे; सन्यास घेणे; भावजईच्या ठायीं दिराने पुत्रोत्पात्त करणे; दिलेली कन्या पर देणे; विजातीय कन्यांबरोबर द्विजांनी विवाह करणे; करण्याकरितां उद्युक्त झालेल्या ब्राह्मणांत धर्मयुद्धे कर मारणे : वानप्रस्थाश्रम घेणे; वेदांतील विद्वत्ता व आंगचे पानि व्य यांच्या प्रमाणाने अशौचाची मुदत कमी करणे; ब्रा णास दहांत प्रायश्चित्त देणे; पतितांशी संसर्ग करण्याब चा दोष धरणे; मधुपर्कामध्ये पशु मारणे; दत्तक व और ह्या दोघां खेरीज इतर पुत्रांचे पुत्रत्वे करून ग्रहणकरण शद्र जातीतील दास, गोपाल, कुलमित्र आणि धसीरि यांनी दिलेले अन्न (भक्षणीय पदार्थ) गहस्था मांत असणान्या द्विजाने खाणे; दूरदेशच्या तीर्थाची यात्रा करणे; ब्राह्मणादिकांचा सैपाक शूद्राने करणे; कड्यावरून खाली घालून घेणे; अग्नि प्रवेश करणे; वृद्ध वगैरे मनुष्यां करण; नार