पान:विधवाविवाह.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही लोकांचे मत आहे. या करितां ती वचने खाली उतरून घेऊन त्यांची व्याख्या व तात्पर्य लिहितो: बृहन्नारदीय पुराण. समुद्रयात्रास्वीकारः कमंडलुविधारणम् । द्विजानामसवर्णासु कन्यासूपयमस्तथा। देवरेणसतोत्पत्तिमधुपर्के पशोर्वधः। मांसादनं तथा श्राद्धे वानप्रस्थाश्रमस्तथा। दत्तायाश्चैव कन्यायाः पुनर्दानं परस्य च । दीर्घकालं ब्रह्मचर्य नरमेधाश्वमेधको । महाप्रस्थानगमनं मोमेधंच तथा मखम् । इमान् धर्मान् कलियुगे वयानाहुर्मनीषिणः। "समुद्र पर्यटन करणे; सन्यास घेणे; विजातीय बरोबर द्विजांनी विवाह करणे ; भावजईच्याठायीं दिराने त्पत्ति करणे; मधुपर्कामध्ये, हणजे अतिथीला द्यावयाच्या वानीमध्ये,पशु मारणे, श्राद्धांत मांस खाणे; वानप्रस्थाश्रम एकास दिलेली कन्या पुनः दुसऱ्यास देणे; बहुत काल ब्रह्मचारी राहणे; नरमेध, अश्वमेध व गोमेध ( ज्यांमध्ये क्रम मनुष्याचा, घोड्याचा आणि बैलाचा हे वध आहेत हे यज्ञ करणे, प्राण जाईपर्यंत यात्रा करणे; हे धर्म का गांत निषिद्ध आहेत असे विद्वानांचे (ऋषींचे ) मत आ या वचनांत विधवाविवाहनिषेधपर एक ही वचन । ळत नाही. “एकास दिलेली कन्या पुनः दुसऱ्यास दे निषिद्ध आहे या वचनाच्या जोरावर जे निषेध स्थापन करू इच्छितात त्यांस या वाक्याचे प्रमेय कळले नाही