पान:विधवाविवाह.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनिक वाचनार एतानि लोकगुध्ययं कलेरादौ महात्मभिः। निवर्तितााने कम्माणि व्यवस्थापूर्वकं बुधैः ॥ "लोक संरक्षणार्थ ही ( अश्वमेघादि ) कर्मे कलियुगाच्या आरंभी, विद्वान व महात्मे अशा पुरुषांनी विचार करून बंद केली." आणि विद्वान व महात्मे अशा पुरुषांनी जे म्हटले त्यास दाढर्य आणण्याकरिता असे लिहिले आहे की, समयश्चापि साधूनां प्रमाणं वेदवद्भवेत् । साधूंनी केलेला नियम वेदा सारखाच प्रमाणभूत होय." हे वचन जागरूक असतांही पुराणस्थ निषेधा. कडे अगदीच लक्ष न देऊन अश्वमेधादि कृत्ये प्राचीनकाळ. चे लोक धडका करीत आले, त्यावरून हे निषेध ते मानीत नव्हते यांत अगदी संशय नाही, दत्तक व औरस या दोन प्रकारच्या पुत्रांखेरीज इतरप्रकारच्या पुत्रांचे पुत्रत्वेक. रून परिग्रहण करण्यास आदित्यपुराणांत निषेध आहे, परंत काशक्षेित्रांतल्या व त्याच्या आसपासच्या मुलखांतल्या लोकांत कृत्रिम पुत्राचे परिग्रहण करण्याचा संप्रदाय चालू आहे; आणि याच कारणास्तव नंदपंडिताने आपल्या दत्तकमीमांसेमध्ये असे लिहिले आहे की, दत्तपदं कृत्रिम स्याप्युपलक्षणम् । औरत क्षेत्रजश्चैव दत्तः कत्रिमकः सुत इति कलिधम्मप्रस्तावे पराशर स्मरणात् । औरस पुत्र न झाल्यास दत्तकाप्रमाणे कृत्रिम पुत्रही ध्यावा; कारण, पराशराने असे लिहिले आहे की, कलि