पान:विधवाविवाह.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ आजन्मब्रह्मचारी दिगमलवसनः संयतात्मा तपस्वी श्रीहर्षाराधनकव्यसनशभमतिस्स्यक्तसंसारमोहः । आसीदो लब्धमन्मा नवलरवपुषां सत्तमः श्रीसवस्तु स्तेनेदं धम्मवित्तेः सघटितविकट कारितं हर्षहम्यं म||* " सुवस्तु हा यावज्जीव ब्रह्मचारी होता, व तसाच दि. गंवर, जितेंद्रिय, तपस्वी, श्रीहर्षाचा महान भक्त, संसार संबंधी सर्व मोह सोडलेला, मनुष्य जन्माचे सार्थक करणारा, आणि अत्यंत सुरूप असा होता. त्याने हे मोठे विस्तीर्ण व सुंदर असें हर्षदेव नामक शिवमूर्तीचे देवालय बांविले." आतीनाष्टकरूपो यो दीप्तपाशपतन्नतः । * " त्याने यावज्जीव ब्रह्मचर्य व्रताचे आचरण केले, आणि तो पूर्ण शैव होता." या सर्व गोष्टीवरून असे स्पष्ट दिसते की, अश्वमेध, दूरच्या तीर्थाची यात्रा, अग्निवेश, सन्यासग्रहण, समुद्र पर्यटन, बहत वर्षे पर्यंत ब्रह्मचर्य, आणि विवाहित स्त्रीचा पुनविवाह हे धर्म कलियुगाध्ये आचरण्यांत आहेत. कलियु. गामध्ये प्राचीन काळच्या लोकांस शास्त्रांचे ज्ञान व त्यांची त्याजवर निष्ठा ही दोन्ही आतांच्या पेक्षां आधिक होती असे अनुमान करण्यास तिलपायही हरकत नाही. तरी आदि. परणादि ग्रंथस्थ निषेध न मानितां अश्वमेध, अमिप्रवेश इत्यादिगोष्टी ते करीत आले. यावरून असा सिद्धांत उ. घड होतो की, जे आचार स्मृतीत मान्य असून केवळ पुरा. णानेच निषिद्ध केले आहेत त्यांचे आचरण प्राचीन काळ. चे हिंद लोक खुशालपणे करीत होते. आदित्य पुराणांत सांगितले आहे की:

  • नियाटिक सोसेटीचे जर्नल, जूलै १८३५, याचें 3७८३ पृष्ठ पाहा.