पान:विधवाविवाह.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि तेणेकरून प्रियेच्या स्तनास राजाचे पाय लागल्याब हल जो त्यास राग आला होता तो शांत झाला. जयापर या राजाने सिंहलद्वीपास आपला वकील पाठ. विल्याविषयों चांगले प्रमाण आहे. यावरून त्याच्या वेळेस समुद्रपर्यटन नेहमी करीत असत या गोष्टीविषयों हा आणखी अधिक पुरावा मिळाला. लिहिलेले प्रमाण असें:सांधिविग्राहकः सोऽथ गच्छन् पोतच्युतोऽबुधौ। प्राप पारं तिमिग्रासात्तिभिमुवाटय निर्गतः ॥ ५०३ * " तो वकील जातअसतां गलवतांतून समुद्रांत पडला, त्यास माशाने गिळिले होते. परंतु माशाचे शरीर फाडून वो बाहेर पडला" 3 काश्मीरचा राजा मातृगुप्त याने सन्यासग्रहण केले होते असे आढळते. ते असेंः-- अथ वाराणसी गत्वा कृतकाषायसंग्रहः । . सर्व सन्यस्थ सुकृती मातृगुतोडभव यतिः ॥ + ३२२. त्यानंतर मातगुप्त राजाने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून काशीक्षेत्री गमन केले आणि काष,यवस्त्र परिधान करून सन्यास अथवा चतुर्थाश्रम घेतला. " har विक्रम संवत्सराच्या १०१८ व्यावर्षी सुवस्तु नांवाच्या राजाने शिवालय बांधून त्यांत हर्षदेव नांवाने शिवस्थापना केली. त्या शिवालयांत भिंतीवर खोदोव लेख आहे, त्यांत असे स्पष्ट लिहिले आहे की, सुवस्तु याने यावज्जीव ब्रह्मचर्य व्रत पाळिले. ते असे:-- * कव्हन याची राजतरंगिणी, नरंग ४. + राजतरंगिणी, नरंग ३. हली सन्यासाश्रम घेणे हिंदुस्थानाच्या सर्व भागांत च.ल आहे.