पान:विधवाविवाह.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शक नांवाचा राजा झाला होता त्याने अश्वमेध याग व अग्निप्रवेश केल्याचे स्पष्ट प्रमाण आहे. ते असेंःऋग्वेदं सामवेद गणितमथ कलां वैशिकी हस्तिशिक्षा ज्ञात्वा शवप्रसादाद्वयपगततिमिरे चक्षुषो चोपलभ्य । राजानं वीक्ष्य पुत्रं परमसमुदयेनाश्वमेधेन चेष्टा लब्ध्वा चायःशताब्दं दशदिनसहितं शूद्रकोऽग्नि प्रविष्टः।* " तो (शूद्रक) ऋग्वद, सामवेद, गणित, चौसष्ट कला आणि हस्तिशिक्षणविद्या यांत निष्णात होता, व शिवप्रसाद करून त्याचे दृष्टिमांद्य जाऊन नजर साफ झाली होती. त्याने आपला पुत्र राज्यपदावर बसलेला पाहिला, अश्वमेध याग केला ; आणि शंभर वर्षे दाहा दिवस वांचून त्याने शेवटी अग्निप्रवेश केला."

  • मृच्छकाट नाटक, उपोद्घात. के स्कंदपुराणामध्ये भविष्य कथनाध्यायों या शूद्रक राजाविषयीं भर्स लिहिले आहे की,

त्रिषु वर्षसहस्रेषु कलेयातेषु पार्थिव । त्रिशते च दशन्यूने यस्यां भुवि भविष्यति । शूद्रको नाम वीराणामधिपः सिद्धसत्तमः ।। नपान् सर्वान् पापरूपान् वर्द्धितान् यो हनिष्यति। चातायां समाराध्य लप्स्यते भमरापहः ॥ ततस्त्रिषु सहस्त्रेषु दशाधिकशतत्रये। भविष्यं नंदराज्यच चाणक्यो यान् हनिष्यति । शुक्लतीर्थे सर्वपाप निक्ति योऽभिलप्स्यते ॥ ततस्त्रिषु सहस्रेषु सहस्र भ्यधिकेषु च । भविष्यो विक्रमादित्यो राज्यं सोऽत्र प्रलप्स्यते ॥ "कलियुग लागल्यानंतर ३२९० वर्षांनी या पृथ्वीवर शूद्रक नावाचा