पान:विधवाविवाह.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंत पूर्वी सिद्ध केल्याप्रमाणे कलिधर्म सांगण्याचाच एक पराशरसंहितेचा उद्देश आहे अशी खात्री होते. यास्तव व्या संहितेत दुसऱ्या युगांतील धर्म सांगितले असतील असे हाणण्यास तिलप्रायही आधार नाही. यावरून व संहिते. च्या उद्देशावरून अश्वमेधादि विधि केवळ अन्ययुगांतीलच धर्म आहेत असे सिद्ध होत नाही. प्रतिपक्षी यांस आदि पुराण, बृहन्नारदीयपुराण व आदित्यपुराण यांजमध्ये कलि. युगांत अश्वमेधादिकांचा निषेध केला आहे, असे आढळ. ल्यावरून ते अन्ययुगांतील धर्म आहेत असा सिद्धांत त्यांनी केला याविषयों त्यांचे अनुमान असे दिसते. पूर्वीच्या यगांत अश्वमेधादे धर्म करण्याविषयी मोकळीक असून ते घडतही असत. परंतु काही ग्रंथांमध्ये ते कलियुगांत करण्याविषयों निषेध केला आहे. यास्तव ते कलियुगांतील धर्म नव्हेत; आणि ज्याअर्थी हे पराशरसंहितेत सांगितले आहेत त्याअर्थी कलियुगाखेरीज अन्ययुगांतीलही धर्म परा. झारसंहितेत सांगितले आहेत असे होते. पाहणण्याचा विचार करण्याकरितां आदि, बृहन्नार. दीय व धादित्य या पुराणांतील निषेध कलियुगांत मानता. वा किंवा नाही हे पाहिले पाहिजे. आमच्या देशच्या रीतीभातींचा इतिहास आह्मांमध्ये नसल्यामळे, वरील गो. टींची पूर्ण माहिती होणे असंभवीच आहे. परंतु होण्यासारखा बारीक शोध आहे तितका करता असे स्पष्ट समजते की, वर सांगितलेल्या पुराणांतील निषेध कोणो मानीत नाहीत त्या दीन ग्रंथांत निषिद्ध केलेले काही धर्म कलियुगांत केल्याविषयी चांगली प्रमाणे आहेत; तेव्हां असा निषेध