पान:विधवाविवाह.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तन्त राना वलि म सर्व धर्मावदां वरः । अपशन्धज्जनगतः स्रोतसाधासमागतम् ॥ जग्राह चैनं धर्मात्मा याडेः सत्याराक्रमः । ज्ञात्वैव स च वक्रेडथ पुत्रार्थे भरतर्षभ । सन्तानार्थ महाभाग भार्यासु मम मानद । पुत्रान् धर्मार्थकुशलानुत्पादायितुमहति ॥ एवमुक्तः स तेजस्वी तं तथेत्युक्तवानावः। तस्मै स राजा स्यां भायां सुदमापाहिणोत्तदा । " नंतर तो अंध ब्राह्मण त्या ताफ्यासहवर्तमान प्रवाहांतून वाहतां वाहतां बहुत देशांतून गेला. धर्म जाणणाचा पर्व लोकांत श्रेष्ठ असा वलिराजा गंगेत स्नान करीत होता त्याने तो ब्राह्मण वाहत वाहत आपल्या जवळ आल्याचे पाहिले; त्याला थांबवून त्याजपासून त्याचा सर्व वृति ऐकिला; आणि त्यास विनंती केली की, आपण कृपाकरून माझ्या भार्येच्या उदरीं धर्म व अर्थ या दोहोंमध्ये कुशल असे पुत्र उत्पन्न करावे. ही विनती मान्य केल्यावरून राजाने आपली राणी सुदेष्णा त्याजकडे पाठविली 29 पतीखेरीज अन्य पुरुषापाशी जाण्याविषयों जे नियम सांगितले आहेत त्यांप्रमाणे जाण्याचा ही दोबामा याने निषेध केला असतां तर, वलिराजाच्या राणीच्या उदरीं क्षेत्रज पुत्र उत्पन्न करण्याचे मान्य करून त्याने आपली स्वतांचाच नियम खचीत मोडला नता. क्षेत्रज पत्र उत्पन करण्याकरितां दुसऱ्या पुरुषाकडे राणीला प.. ण्याषयों त्याने राजास खचीत प्राबिंध केला असता. मह