पान:विधवाविवाह.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोह व लोभ यांनी अंध झालेल्या गोतमादि पुत्रांनी ते मा. न्य केले. अंध व वृद्ध पित्याचे पोषण उगीच कशा करितां करावे असे मनात आणून त्यांनी त्यास ताफ्यावर बांधून गंमेत नेऊन टाकले.. या वरील मजकुरावरून, बायकोने पोषग करण्याचे ना. कारल्या मुळे तिला शिक्षा करण्याकरितां दीर्घतम्घाने असा विवि केला की, बायकोनें नवयालाच अनुसरावे व नवच्या विषयों हयगय करणान्या स्त्रिया पापिष्ठ होतील. बायकोने तिरस्कार केलेला पाहून त्यास असे वाटले की, दसऱ्या पुरुषा बरोबर जाण्या करितां ही मला सोडीत आहे. आणि या गोष्टीचा राग येऊन बहुत दिवसांपासून चालत आले. ल्या स्त्रियांच्या स्वेच्छाव्यवहाराची बंदी करण्याकरितां त्यामें निषेध केला. प्राचीन काळी धर्मिष्ठ लोक हा संप्रदाय रीतीचा मानून यात काही दूषण ठेवीत नव्हते. तेव्हां दीर्घतम्याची वायको त्या संप्रदायाने चाली तर तास कां. हो दोष न लागता. यास्तव दीर्घतम्याने व्यभिचार करणारी स्त्रो पतित व दोषी होईल असा विवि केला. कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी शात्रविधीप्रमाणे पुनर्विवाह व इतर परुषाशों सांध ही जिवानों करू नयेत, अत्ता त्याच्या वच. नाचा अर्थ असता तर स्वतः दीर्घतम्पाने व या गोष्टी नंबर लागलाच वलिराजाची राणी मुदेष्या हिच्या उदरीं क्षेत्र न पत्र उत्पन्न केला तो केला नसता. तो प्रकार अप्ता: सो सोतस्तदा विप्रः प्लवमानो यदृच्छया। • जगाम सुबहन देशानन्धस्तेनोडुन ह ॥