पान:विधवाविवाह.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्या कस्मादन्धश्च वृद्धश्च भर्तव्यो यमिति स्म ह। चिन्तयित्वा ततः क्रूराः प्रतिजग्मुरथो गृहान् ॥ " दीर्घतमा याच्या बायकोस पुत्र झाले होते. पुढे ती आपल्या पतीची इच्छा तृप्त करीना. हे पाहून पति दीर्घ वमा याने तूं माझा द्वेष कां करितेस असे विचारिलें. तिने बना दिले की, नवरा बायकोचे पोट भरतो ह्मणून त्यास निचा भर्ता ह्मणतात व पालन करतो मगून पति ह्मण न तं जन्मांध आहेस आणि तुला व तुझ्या पुत्रांना सण्या करितां मला फार कष्ट पडतात; तर या उपर मी दोषण करणार नाही. हे ऐकून त्या ऋषीस क्रोध आला तो बायकोस व पुत्रांस ह्मणाला की, मला राजाकडे जे तमांस धन मिळेल. बायको ह्मणाली, तूं सं. द्रव्य दुःखाप्त कारण आहे, ते मला नको. तुझ्या येईल ते तं कर. मी आजपर्यंत केले तसे या पोषण करणार नाही. दीर्घतमा ह्मणाला. या मी अशी आज्ञा करतो की, स्त्रीने आमरणांत पतीपाशींच रहावे. तो जिवंत असतां व त्याच्या मरण तर तिने अन्य पुरुषापाशी संबंध ठेवू नये, आणि जी हे. सती खचीत पवित होईल. आपल्या पतीची हेलना आजपासून अन्य पुरुषापाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया पातकी मानल्या जातील; त्यांजपाशी धन असल्यास त्याचा त्यांस उपभोग घडणार नाही व नेहमी त्यांची दुष्कीर्ति राहील. हे त्याचे भाषण ऐकून ती बायको रागावून पु. त्रांस हणाली की, यास (पतीस ) गगेत नेऊन टाका. TOTT.