पान:विधवाविवाह.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शब्द घातला नाही तर ण करणे आणि नियोग ग्रहण करणे हे दोन निषेध करून तिच्याच उत्तराधांत अप्रासंगिक व अप्रकांत अशा विधवाविवाहाचा निषेध मनु करील हे सयुक्तिक दिसत नाही. विवाहमंत्रांमध्ये नियोगधर्म सांगितला नाही. है ह्मणणें नियोगाबद्दलच्या प्रकरणास अगदी लागूनच आहे; परंत विवाहविधीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाविषयी सांगितले नाही ह्मणणे त्या प्रकरणाच्या विषयास व आशयास सर्वयासंबद्ध आहे. स्मृतिकार नियोगधमांचा विचार करीत समता मध्ये एकाएकीच तो विधवाविवाहाचा उपक्रम का वरील वचनांत वेदन शब्द घातला आहे, विवाह मला नाही. वेदन शब्दाचे, विवाहांत पाणिग्रहआणि नियोगधर्माप्रमाणे प्रजोत्पत्तीकरितां पाणि हे दोन अर्थ आहेत. त्यांपैकी वरील वचये संबंधवशात दुसराच अर्थ घ्यावयाचा. जे वेदन अर्थ विवाह असा करून विधवाविवाहाचा निषेध स्थापन करण्याची खटपट करितात ते स्मतीच्या मर्माचे अज्ञान आहे, असे मात्र प्रगट करितात. कारण नियोगाविषयींच आहे विधवाविवाहा असे देवगुरु जो बृहस्पति त्याने या स्मती विषयों में लिहिले आहे त्यावरूनही दृढ होते. ते असे : उक्तो नियोगो मनुना निषिद्धः स्वयमेव तु । यगन्हासादशक्योऽयं कर्तमन्यैविधानतः । तपोज्ञानसमायुक्ताः कृतत्रेतादिके नराः द्वापरे च कलौ नृणां शक्तिहानिर्हि निम्भिता ।। अनेकधा कृताः पुत्रा ऋषिभिर्ये पुरातनः ।