पान:विधवाविवाह.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'घेदन' हे रूप असल्यामुळे त्याचा अर्थ क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीकरितां स्त्रीचा अंगीकार करणे, असा अवश्य केलाच पाहिजे, नाहीतर ग्रंथस्वारस्य व संदर्भ ही नष्ट होतील. वाचणाऱ्यांस या सगळ्या वचनाच्या दोन व्याख्यानांपैकी संगतवार व शुद्ध कोणते याचा निर्णय करिता येण्यासाठी ही दोन्ही पुढे एकमेकांच्या समोरासमोर लिहिली आहेत. "विवाहमंत्रांमध्ये नियोग, हणजे “विवाहमंत्रांमध्ये नियोग, क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीविषयी आज्ञाह्मणजे क्षेत्रज पत्राच्या कोठे सांगितली नाही, व विवाहवि-उत्पत्तीविषयों आज्ञा कोधीमध्ये क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीक-ठे सांगितली नाही. व रितां विधवेचा अंगीकार करण्या-विवाह विधीमध्ये विधवे. विषयोंही सांगितले नाही." च्या लग्नाविषयीही सां. गितले नाही." या वाक्यांत मनूस नियोगधर्माचा (क्षेत्रज पत्राच्या उत्पत्तीचा ) निषेध सांगणे आहे, ह्मणून तो स्प की. सर्व विवाह मंत्रांपैकी एकांत देखील नियोग मामिला नाही, व विवाहविधीमध्ये वेदन (पुत्रोत्पत्ती करण्याकरिता विधवा स्त्रीचा स्वीकार करणे ) सांगितले नाही.-हणजे नियोग हे एक प्रजोत्पादनाचे साधन आहे ; आणि ज्याअर्थी विवाहाचा मुख्य उद्देश प्रजोत्पादन हा आहे, त्याअर्थी नियोग आणि वेदन हे मनु एकप्रकारचे विवाहच मानतो. आणि विवाहाच्या मंत्रांमध्ये व विधीमध्ये त्यांचा संग्रह नस. ल्यामळे ते अशास्त्र असा सिद्धांत करतो. नियोग प्रकरगांतील एका स्मृतीच्या पूर्वाधांत क्षेत्रज पुत्राच्या उत्पत्तीचा