पान:विधवाविवाह.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न शक्यास्तधुना कतै शक्तिहीनरिदंतनैः ॥* -"नियोग हा स्वतः मनूनेच सांगितला आहे आणि त्याचा निषेधही त्यानेच केला आहे. युगपरत्वे करून मनु प्याजी इंद्रियसंयमन करण्याची शक्ति कमी होत असल्यामुळे, नियोगाचे नियम यथाशास्त्र राखण्याचे त्यांच्या हा. तून होणार नाही. सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांत अनुष्य तपस्वी व विशेष ज्ञानी होते. परंतु मनुष्याची शक्ति कलियुगामध्ये कमी केली आहे. पूर्वीचे ऋषि अनेक प्रकारचे पुत्र उत्पन्न करीत असत; ते हल्लीच्या दुर्बल म. नुष्यांपासून उत्पल होणे अशक्य आहे. हणजे नियोगप्रकरणांत पहिल्या पांच स्मृतीमध्ये नियोगाचें व्यक्तरीतीने विधान करून पुढल्या पांच स्मती. मध्ये त्याचाच स्पष्टरीतीने निषेध केला आहे. एकाच ठिकाणी एकाच गोष्टीचे विधान करून लागलाच त्याचा निषेध करणे, हे अगदीच गैरशिस्त दिसते. या अडचणीचा उलगडा बृहस्पतीने केला वो असा की, बनने नियोगाचे विधान सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांवषयों केलें ; आणि त्याचा निषेध कलियुगाविषयों केला. यावरून मनुस्मृतीतील नियोग प्रकरणाविषयों बहस्पतीचे जे झणणे आहे त्यापासून ते सर्व प्रकरण नियोगाविषयींच भाहे असे खचीत सिद्ध होते. याठिकाणी दसरे एक असे सागतो की, नारदस्मृति या मनुस्मृतीचाच एक भाग आहे. मनूच्या मोठ्या सं* कुलक महाने आपल्या ग्रंथांत या स्मृति घेतल्या आहेत.