पान:विधवाविवाह.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" वराने आपल्या गोत्राची व आपल्या प्रवराची अशी भायां आपणास ' नविंदेत, ' वरूं नये.” ह्मणजे अशा भागेचे पाणिग्रहण करू नये. हे वचन विवाहप्रकरणांतले आहे तेव्हां विद् धातूच्या विदेत या रूपाचा अर्थ विवाहांत पाणिग्रहण करणे, असा झाला. पुनः यस्या म्रियेत कन्याया वाचा सत्ये कृते पतिः । तामनेन विधानेन निजी विन्देत देवरः ।। यथा विध्यागम्यैनां शक्लवस्त्रां शुचिव्रताम् । मिथोभजेदाप्रसवात् सत् सदृनावृतौ ॥ " वाग्दान झाल्यानंतर विवाहविधि होण्याच्यापूर्वी कशान्येचा पति मरण पावल्यास त्या पतीच्या भावाने ती कन्या विदेत ' ह्मणजे पुत्रोत्पत्तीकरितां अंगीकारावी" 6 तिने पांढरे वस्त्र नेसावे आणि पवित्र व सदाचार असावे. अशा तिचा स्वीकार पुत्रोत्पत्तीकरितां करून दरएक ऋतंत योग्य काळी एकएक वेळ, याप्रमाणे पुत्र होईपर्यंत त्याने तिशी गमन करावे." ही वचने उघडपणे क्षेत्रन पुत्राच्या उत्पत्तीविषयों - हेत, ह्यामुळे विद् या धातूचे 'विदेत ' हे रूप क्षेत्रज प. वाच्या उत्पत्तीकरितां स्त्रीचा स्वीकार करणे अशा अर्थी मानलेले आहे. यास्तव असा सिद्धांत होतो की ; न विवाहविधायुक्तं विधवावेदनं पुनः । "विवाहाच्या विधीमध्ये विधवेचे वेदन सांगितले नाही या क्षेत्र नपुत्राच्या उत्पत्तीविषयींच्या वाक्यांत विद्धानच