पान:विधवाविवाह.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"वरील हेतूकरितां योजिलेली स्त्रीपुरुषं विधि सोडून कामवासनेने परस्परांशी वागतील तर ती पतित होतील; आणि तो पुरुष स्नुषे वरोवर जाणारा व तो स्त्री वशरा बरोबर जाणारी अशी मानली जातील." . विजांनी ( ब्राह्मण, क्षत्रिय, वश्य यांनी) अन्यापासून गर्भधारण करण्याकरितां विधवेची योजना करू नये. अ. सन गर्भधारण करण्याची योजना केली असतां, सतत चालणाऱ्या पातिव्रत्य धर्माचा भंग होईल." बादमंत्रामध्ये नियोग कोठे सांगितला नाही. व विधीमध्ये (पुत्रोत्पत्तीकरितां) विधवेचा अंगी. करण्याविषयों कोठे सांगितले नाही.” दिजांनी हा संप्रदाय केवळ पशु जातीतच मन याची निंदा केली आहे ; आणि वेण नांवाचा राजा राज्य करीत असतां मनुष्यांमध्येही हा संप्रदाय होता असे हटले आहे." Aणराजा, सर्व पथ्वीचे राज्य मिळाल्यानंतर कामवासनेने अंध होऊन वर्णसंकर करूंलागला." त्या वेळेपासून पुत्रोत्पत्तीकरितां विधवेची योजना मोहेकरून करणाऱ्या पुरुषास साधु पुरुष दूषण देतात." आतां या वचनांचा यथार्थ विचार केला असतां, ही विधवांच्या विवाहाविषयी आहेत असे दिसते, किंवा क्षेत्रज ( दुसऱ्याच्या स्त्रीच्या पोटीं उत्पन्न ) पुत्राविषयों आहेत असे दिसते ? यांत क्षेत्रज पुत्राविषयींच्या विचारास पहिल्या वचनापासून आरंभ होऊन शेवटच्या वचनाने त्याची स.