पान:विद्यार्थि धर्म.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


प्रारंभ केला. पहाटे पांच वाजल्यापासून तो रात्री दहावाजेपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व्यवहारांत येणाऱ्या मुख्य मुख्य विषयांचे विवेचन विद्यार्थिधर्माच्या दृष्टीने या प्रकरणा पर्यंत केले.




पूर्वार्ध समाप्त.