पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राजकीय ग्रंथ.

१ भावी हिंदी स्वराज्य, कृ. वि. वझे. २ हिंदुस्थानची शासन पद्धति, नेने. ३ ब्रिटिश राज्य व्यवस्थेचा इति- हास भाग ११२, न. ल. आठवले. ४ स्वराज्याची मीमांसा, भोपटकर.

शास्त्रीय ग्रंथ:

 १ व्यायामशास्त्र,गोखलेकृत २ पुरुषार्थाचे मूळ, जगद्धितेच्छु छापखाना ३ नीतिशास्त्रप्रवेश. ४ प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार, पेन्शनर वझे. ५ गीतारहस्य ६ ज्योतिर्विलास.

शिक्षण विषयक ग्रंथ

 १ तेजस्वी शिक्षण, ह. कृ. मोहिनी. २ जर्मनीतील शिक्षण, ३ अमेरिकेतील शिक्षण,४ परकीय भाषा कशी शिकावी, गो. स. सरदेसाई.

कादंबऱ्या.

 १ आनंदमठ २ वाईकर भटजी ३ उषःकाल ४ मी. ५ कर्मयोग ६ पण लक्षांत कोण घेतो? ७ सूर्योदय ८ गड आला पण सिंह गेला. ९ रागिणी. १० पूर्व व पश्चिम. ११ प्रवृत्ति निवृत्ति.

नाटके.

 १ सत्वपरीक्षा २ भाऊबंदकी, खाडिलकर.३ राज-संन्यास; गडकरी, ४ चंद्रगुप्त, केळकर. ५ पन्हाळगडचा.. किल्लेदार. ६ पानिपतचा दुर्दैवी मोहरा ७ द्रोणसंकोप.किरात