पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

कविता. ४५ केशवसुताची कविता. ४६ रामकृष्ण वाक्सुधा [ किनरे ]. ४७ नवनीत. ४८ मानवी कर्तव्यें [ गोंधळेकर ]. ४९ सुभाषित व विनोद (न. चिं. केळकर) ५० गांवगाडा (अत्रे)

चरित्रें

 १ टिळक चरित्र, केळकरकृत २ न्यायमूर्तिरानडे चरित्र, फाटकक्कत. ३ श्री रामचरित्र, वैद्यकृत ४ दादा भाई नौरोजी, प्रो. ना. सी. फडके. ५ नाना फडणीस, खरे शास्त्री ६ महादजी शिंदे, वि. र. नातू. ७ विष्णुशास्त्री चिपळूणकर, चिपळूणकर. ८ महात्मागांधी चरित्र, सी. के. दामले. ९ रामकृष्ण परमहंस, परांजपे. १० श्रीकृष्ण चरित्र, वैद्य. ११ गॅरिबाल्डी, न. चिं. केळकर. १२ नेपोलियन बोनापार्ट, भावेकृत १३ डी. व्हॅलेरा, प्रो. फडके. १४ मॅक्विनीचें चरित्र' प्रो. फडके ' १५ मॅझिनी जोगळेकर ' १६ कान्हूर, इटलीचे रामदास ले. मुंडले.

इतिहास.

 १ मराठी रियासत भाग १/२/३/४, सरदेसाईकृत• २ बखरी, रा. ब. साने प्रकाशित. ३ राजनीति, अमात्य.. कृत ४ मराठी सत्तेचा उत्कर्ष, ग्रंथमाला. ५ मुलांचा महाराष्ट्र, गो. अ. मोडक ६ इंग्लंडचा इतिहास भाग १/२ ७ आयर्लंडचा इतिहास, न. चि. केळकर. ८ पारशांचा इतिहास, काथवटे. ९ जगांतील क्रांतिकारक लढाया ज. स. करंदीकर. १० इंग्रज व मराठे, न. चिं. केळकर ११ नाना व महादजी, प्रो. भानू. १२ इतिहास मंजिरी, द. वि. आपटे.