पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाची कार्ये.

 उच्च शिक्षण-स्वधर्म व संस्कृतिप्रधान शिक्षण देऊन प्राचीन शास्त्रांत निष्णात पंडित व बहुश्रुत धर्मोपदेशक तयार करणें.

माध्यमिक शिक्षण

-- उच्च शिक्षणाला पोषक असें माध्यमिक शिक्षण सहा वर्षात देणें.

लोकशिक्षण

-- धर्मसाहित्यसंग्रह, पुस्तकमाला व प्रचारक यांच्याद्वारे हिंदुसमाजाच्या राष्ट्रिय जीवनाला पोषक अशी लोकजागृति करणें.

या कार्याना सर्वांनी मदत करावी.