पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

निवडक निबंध भाग ११२ ( आर्यभूषण ) १० विविधविषय संग्रह भाग १ / २ / ३ ( आगरकर ). ११ ग्रामसंस्था [ बोडस. ] १२. स्वातंत्र्य (फडके ). १३ खड़े तात्विक बोल भाग १ | २ (मोडक ) १४ महाराष्ट्रांतील किल्ले भाग १।२. १५ घोम महाबळेश्वर वर्णन ( उदास ). १६ आर्याच्या सणांचा इतिहास [ ऋग्वेदी ]. १७ ब्रह्मचर्य हेच जीवन ( स्वामी शिवानंद ). १८ नमस्कार ( वैद्य परांजपे सांगली ). १९ भारती युद्ध [ लिमये ]. २० विवेकवाणी [ कबाडे शास्त्री ]. २१ भारतीय श्रेष्टत्व [ चित्र - शाळा ]. २२ विनोद व महदाख्यायिका [ चिपळूणकर 1. २३ निबंधमाला, २४ अनेक विद्या मूलतत्व संग्रह, २५ संस्कृत कविपंचक [ चिपळूणकर ]. २६ माझा उत्तरहिंदुस्था- नचा प्रवास [ गो. चिं. भाटे ]. २७ रासेल्स [कृष्णशास्त्री ]. २८ टिळकांची धार्मिक मतें [ केसरी ]. २९ भारत प्रवास वर्णन, घोरपडे. ३० पोवाडे [ शालिग्राम ]. ३१ अरबी भाषें- तील सुरस व चमत्कारिक गोष्टी [ कृष्णशास्त्री चिपळूणकर. ] ३२ मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (पोतदार). ३३ वाक्यमीमांसा [ आगरकर ]. ३४ निबंधसंग्रह ग्रंथ भाग ११२ [ विविध ज्ञानविस्तार ]. ३५ टिळकांच्या आडचणी आख्यायिका भाग १-२ ( स. वि. बापट ) ३६ टिळ- कांची गेली आठ वर्षे भाग ११२ ( अ. वि. कुलकर्णी ). ३७ संस्कृत वाङमयाचा त्रोटक इतिहास [ चिं. वैद्य ]. ३८ मोरोपंती आर्या भारत. ३९ मुक्तेश्वरी भारत. ४० अस्पृश्यों- द्वार विचार [ दिवेकरशास्त्री ]. ४१ अस्पृश्यविचार ( भाटे ) ४२ स्पशीस्पर्श विचार [ सातवळेकर ] ४३ आधुनिक- सुशिक्षितांचा वेदांत [ म. म. जोशी ]. ४४ गोविंदाग्रजाची