पान:विद्यार्थि धर्म.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ट तिसरें.
वाचनीय निवडक पुस्तकें.

 १ श्रीमत् भगवद्गीता. २ मनाचे श्लोक ३ सनातन धर्म- प्रवेश [ देसाई मालवण ]. ४ रामविजय. ५ पांडवप्रताप. ६ हिंदुधर्म शिक्षण पुस्तक पहिले ( दिवेकर शास्त्री ). ७ भक्तिमार्गप्रदीप (पांगारकर). ८ समर्थ संजीविनी (पांगारकर). ९. वेदांत विचार ( विष्णु बुवा जोग ) १० धर्मशिक्षणाचा अनामा भाग १, २, ३, ४ ( वझे ). ११ श्रीमद्दासबोध: प्रस्तावनेसह ( सत्कार्योत्तेजक सभा धुळे ). १२ रानड्यांचीं धर्मपर व्याख्याने. १३ डॉ. भांडारकरांची धर्मपर व्याख्यानें.. १४ वाल्मिकी रामायणाचें भाषांतर. १५ भागवताचें भाषांतर. १६ भारताचें भाषांतर. ( चिपळूणकर मंडळी ) १७ विवे कानंद, सर्व खंड व चरित्र [ कर्नाटक प्रेस ]. १८ रामतीर्थाचे सर्व खंड च चरित्र (ट्यूटोरियल प्रेस). १९ बृहत् स्तोत्ररत्ना- करांतील संकष्ठ नारायणस्तोत्र, रामरक्षा, कृष्णाष्टक, मुकुंदमाला, कमलायत्यष्टक, षट्पदी, पशुपत्यष्टक, हीं स्तोत्रें. २० श्रीगणपति शंकर, देवी, विठोबा, दत्ताराम, कृष्ण, यांच्या आरत्या २१ श्रीमारुति स्तोत्र ( समर्थ रामदास ).

भाषा व इतर.

 १ गृहस्थाश्रम ( ग्रंथमाला ). २ संकीर्ण लेखसंग्रह (राजवाडे) ३ संकीर्ण लेखसंग्रह ( न. चिं. केळकर ). ४ हिंदुधर्म आणि सुधारणा. ५ ब्राह्मण आणि त्यांची विद्या [ प्रो. गोळे ]. ६ महाराष्ट्र सारस्वत ( भावे ). ७ कुटुंबाचा अभिमान (प्रो. गोळे ). ८ शाळेचा अभिमान [ प्रो. गोळे ]. ९ केसरीतील