पान:विचार सौंदर्य.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ 

विचार सौंदर्य


मला वाटतें. ऋतुमात्रजीवी सुंदर फुलांचे ताटवे मांडणीमुळे रमणीय वाटतात आणि असतातहि; परंतु बेडौल दिसणाऱ्या कलमी आंब्यांच्या झाडांवर, फणशींवर व उंच गेलेल्या माडांवर शेंकडों फळें लटकत आहेत, समुद्रा- वरून वादळी वारे वाहत आहेत, सुंदर पाण्याचे वांकडेतिकडे का होईनात पाट चालले आहेत, अशा देखाव्यांत देखील आनंददायकत्व आहे असें मला वाटतें.

                                              * * *