पान:विचार सौंदर्य.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३० 

विचार सौंदर्य

त्यांना मोठेपणा दिला आणि त्यांमुळेच त्यांच्याकडे वैगुण्य आले.

 गुणानामेव दौरात्म्याध्दुरि धुर्यो नियुज्यते ।

 असंजात किणस्कंधः सुखं स्वपिति गौर्गलिः ॥

अशा रीतीनें गुणांचें दौरात्म्य पूर्वी एका सुभाषितकारानें वर्णिले आहे. गुणांचें वर दिग्दर्शित केलेले दौरात्म्य दुसऱ्या एकाद्या सुभाषितकारानें वर्णन करण्यासारखे आहे.

                                                  * * *