पान:विचार सौंदर्य.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मय कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ

१११


आहेत. हीं अशीं अर्धवट मान्य-अमान्य मतें हल्लींच्या एकान्तिकतेच्या युगांत सामान्यतः आकर्षक वाटत नाहींत हें ठाऊक असून देखील महाराष्ट्रीयांपुढे मांडण्याचें धारिष्ट केलें हें केवळ आपल्या सौजन्यावर भिस्त ठेवूं शकतों म्हणून. माझ्या वरील विवेचनांत कोणाच्या मतांचा विपर्यास झाला असल्यास तो अजाणतां झाला आहे; तो माझ्या नजरेस कोणी आणून दिल्यास त्याचा मी ऋणी होईन.

                                          * * *